शिवसेना एनडीएच्या सोबत – संजय राऊत

May 14, 2009 4:29 PM0 commentsViews: 35

14 मे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना एनडीएसोबतच राहील असं खासदार संजय राऊत स्पष्ट केलं आहे. एनडीएला बहुमत मिळालं नाही तर शिवसेना शरद पवारांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देईल, असं मनोहर जोशी काल म्हणाले होते. पण त्यांच्या विधानाचा मीडियानं चुकीचा अर्थ काढलाय, असं त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत यांच्यासारखं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलं होतं.

close