‘हवाहवाई’ अवतरली पैठणीत

August 23, 2014 9:44 PM0 commentsViews: 866

23 ऑगस्ट : पदरावरती जरतारीचा मोर नाचणारा हवा…या मोराने तमाम महिलांना वेड लावलं. त्यानेच भारावून गेली अभिनेत्री श्रीदेवी…निमित्त होतं येवल्याच्या पैठणी पर्यटन केंद्राचं..पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात पैठणी पर्यटन केंद्र उभारण्यात आलंय. त्याचा लोकार्पण सोहळा निर्माते बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close