वर्षाविहाराचा नवीन पर्याय

August 24, 2014 7:35 PM0 commentsViews: 146

24 ऑगस्ट :   पावसाळ्याचा मनसोक्त आनंद घेऊ पाहणार्‍या मुंबई आणि पुणेरकरांसाठी एक खूषखबर आहे. पावसाळ्यात वर्षाविहारासाठी लोणावळ्यालाच जाण्याचा बर्‍याचदा विचार केला जातो. पण तिथल्या गर्दीमुळे अपेक्षाभंग होतो. पण सुरक्षित वर्षाविहाराचा आणखी एक पर्याय म्हणजे मळवलीजवळचा भाजे धबधबा. लोणावळ्यासारखी प्रचंड गर्दी इथं नसते आजूबाजूची हिरवळ आणि खळाळतं पाणी यामुळे हा नवीन पर्याय तुम्ही जरुर ट्राय करायला हवा.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close