‘आला लालबागचा राजा’

August 25, 2014 9:53 PM0 commentsViews: 1372

25 ऑगस्ट : गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. सर्वांचं श्रध्दास्थान असलेल्या  लालबागचा राजाच्या उत्सवाची तयारी जवळ जवळ पूर्ण झाली आहे. म्हणूनच  गणेश चतुर्थीच्या आधी लालबागच्या राजाचं मुखदर्शन करण्यात आलंय. लालबागच्या राजाची लोकप्रियता जगभर आहे आणि त्यामुळेच मंडळानं राजाचं खास फोटोसेशन आज आयोजित केलं होतं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close