मंत्र्यांवर वारंवार होणारे हल्ले हे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत का ?

August 26, 2014 3:16 PM0 commentsViews: 554

26 ऑगस्ट : मंत्र्यांवर वारंवार होणारे हल्ले हे राजकीय हेतूनं प्रेरित आहेत का ? असा आजचा सवाल होता.

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवसेनेच्या आमदार डॉ.निलम गोर्‍हे, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आणि कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close