52 वारसदारांचा बाप्पा

August 26, 2014 5:52 PM0 commentsViews: 332

एक अनोखी परंपरा आहे ती कुडाळ माड्याची वाडी गावातील रहिवासी गावडे घराण्याची. या घराण्याच्या 52 वारसदारांचा मिळून एक गणपती घरातच साकारण्यात येतोये आणि त्यासाठी 52 मातीच्या गोळ्यातून आणलेली माती वापरली जाते. सध्या या गणेशमूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. गणपती स्थापनेच्या दिवशी या गणपतीला घरातल्या 52 चुलींवर शिजवलेला नेवैद्य दाखवला जातो.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close