नारळातले गणराया

August 27, 2014 12:48 PM0 commentsViews: 90

27 ऑगस्ट : रत्नागिरीतले गणेशमुर्तीकार पद्माकर शिवलकर हे मातीच्या गणेशमुर्ती साचा न वापरता तर घडवतातच पण त्यांची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे नारळात गणेशमुर्ती साकारण्याची कला..! गेली वीस वर्षं त्यांनी ही कला जोपासली असून केंद्रीय नारळ बोर्डाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close