रोबोटिक मूषकराज

August 27, 2014 12:54 PM0 commentsViews: 107

27 ऑगस्ट : ठाण्यातील चिल्ड्रन्स टेक सेंटरमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे छंद म्हणून प्रशिक्षण घेणार्‍या चार विद्यार्थ्यांनी रोबोटिक मूषकराज तयार केलाय. हा उंदीर बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी संस्कृतमधून मंत्र म्हणतो आणि भाविकांना स्वतःहून तीर्थप्रसाद देतो.  हा रोबोटिक मूषक इको फ्रेंडली आहे पर्यावरणाची काळजी प्रत्येकाने घ्यावी असा संदेशही या मुलांना या संकल्पनेतून द्यायचा आहे .

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close