काँग्रेसच्या जागांवर मुलाखती घेऊन राष्ट्रवादी मित्रपक्षाला डिवचण्याचा प्रयत्न करतेय का ?

August 27, 2014 4:11 PM0 commentsViews: 490

27 ऑगस्ट :   काँग्रेसच्या जागांवर मुलाखती घेऊन राष्ट्रवादी मित्रपक्षाला डिवचण्याचा प्रयत्न करतेय का ? असा आजचा सवाल होता

पत्रकार रविकिरण देशमुख, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, राष्ट्रवादीचे नेते राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे बंडखोर नेते भास्करराव पाटील खतगावकर सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close