‘मल्हार’रूपी बाप्पा

August 27, 2014 9:39 PM0 commentsViews: 154

27 ऑगस्ट : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. ठाण्यातील गणपती कारखान्यात गणेशमूतीर्ंवर शेवटचा हात फिरवला जातोय. यंदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याने मूतीर्ंच्या किंमतीमध्ये जवळपास 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक काहीसे नाराज आहेत. शाडूच्या मूर्ती महाग असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच मूर्त्याना जास्त मागणी आहे. यंदाही लालबागचा राजा आणि ‘जय मल्हार’ मालिकेतील मल्हाराच्या वेषातील मूर्तीला जास्त मागणी आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close