पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास

August 28, 2014 9:55 AM7 commentsViews: 12260

5519530607441204766_Mid

28 ऑगस्ट : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पध्दतीने तपासल्यामुळे जवळपास सात हजार विद्यार्थी परिक्षेत नापास झाले आहेत. याविरोधात आवाज उठवत इंजिनिअरींगच्या विद्यार्थी विद्यापीठासमोर आठ दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीनं तपासल्यानं जवळपास सात हजार विद्यार्थी परिक्षेत नापास झालेत. या विरोधात विद्यार्थी विद्यापीठासमोर आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. इंजिनिअरींगच्या उत्तरपत्रिका कशाप्रकारे तपासण्यात आल्या याचे अनेक पुरावे कुलगुरूंना दिल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. इंजिनिअरींग विभागाच्या उत्तरपत्रिका कशा प्रकारे तपासण्यात आल्या याचे अनेक पुरावे विद्यार्थ्यांनी कूलगूरूना दिले आहेत. मात्र विद्यार्थी विद्यापीठाची दिशाभूल करत आहेत अस कुलगूरू वासूदेव गाडे याचं म्हणणं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • amit

  फक्त नाव बदलून फरक पडत नाही तर कारभार बदलायला हवा

 • Onkar Deshmukh

  Anybody dont know but it is the reality that they check the papers blindly of any department…..Lots of students have the experiences including MCA

 • Onkar Deshmukh

  Anybody don’t know, but it is the reality that they check papers ridiculously….Lots of students have experience including MCA

 • Akshay A Nigade-Deshmukh

  पुणे विद्यापीठा चा कारभार अतिशय भोंगळ पद्धतीने चालु आहे. परिक्षा पद्धतीचे योग्य रीत्या हाताळणी होताना दिसत नाही कारण मी स्वतः तृतीय वर्षाला आहे आणि हा सर्व अनागोंदी प्रकार जवळून बघत आहे.

 • Pratik Dawange

  Nav mothe lakshan khote…Hi saglyat bhangar university ahe,phkt dekhava ahe,engineering cha bajar pn yannich kela,

 • Pratik Dawange

  Dear Ibn lokmat please refer this n put ur attention towards this issues,we know that u have lots of stubs from whole country as well elections,but dnt forget that Development of country depends on whom.

 • Pratik Dawange

  kulguru bhanat nahi,jya mulache third year clear hote n phkt criticl chya eka sub mule tyla 1 varsh ghari basave lagtay ..ha kuthla niyam???n te hi 2 marks kami pdle mhnun..

close