‘देसी कलाकार’ची पहिली झलक

August 28, 2014 12:06 PM0 commentsViews: 3346

28 ऑगस्ट :  यो यो हनी सिंगचा नवीन म्यूझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा हनी सिंगची गर्लफ्रेंम्हणून दिसणार आहे. गुलशन ग्रोवर यांनी या व्हिडिओमध्ये सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि हनी या व्हिडिओमुळे चर्चेत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close