‘आयबीएन-लोकमत’ आणि ‘सीएसडीएस’ पोस्ट पोल सर्व्हे

May 16, 2009 4:26 AM0 commentsViews: 5

16 मे, 'आयबीएन-लोकमत' आणि 'सीएसडीएस' पोस्ट पोल सर्व्हेच्या अंदाजानुसार युपीएला 210 ते 225 जागा, तर एनडीए ला 180 ते 195 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर तिसर्‍या आघाडीच्या सरकार स्थापनेच्या स्वप्नाला धक्का बसणार असून त्यानां 95 ते 110 जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.

close