कोकणातल्या प्रवाशांच्या गैरसोईला राजकीय नेतृत्व जबाबदार आहे का ?

August 28, 2014 3:23 PM0 commentsViews: 544

कोकणातल्या प्रवाशांच्या गैरसोईला राजकीय नेतृत्व जबाबदार आहे का ? असा आजचा सवाल होता

काँग्रेसचे आमदार भाई जगताप, कोकण रेल्वेच्या PRO वैशाली पतंगे, करस्पाँडंट उदय जाधव, KRC कर्मचारी संघटने उपाध्यक्ष उमेश गाळवणकर, पत्रकार कुमार कदम आणि भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close