युपीए 258 एनडीए 162 तर तिसरी आघाडी 67 जागी आघाडीवर

May 16, 2009 5:31 AM0 commentsViews: 1

16 मे, 15 व्या लोकसभेच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार युपीए 258 एनडीए 162 तर तिसरी आघाडी67 जागी आघाडीवर तर चौथी आघाडी9 आणि इतर15 जागी आघाडीवर आहेत. सत्ताकेंद्री गलबल्यात मराठी नेतेही मागे नाहीत. त्यामुळेच एकमेकांवर वार करण्याबरोबरच आपली जिव्हारी शस्त्र परजून ते सज्ज झाले आहेत. राजधानीतल्या हालचाली वाढल्या आहेत. वातावरण तापलंय आणि राजकीय नेत्यांच्या जिभेलाही धार आली आहे.

close