महाराष्ट्रात काँग्रेस 16, राष्ट्रवादी 7, शिवसेना 10 तर बिजेपी 11 जागांसह आघाडीवर

May 16, 2009 5:49 AM0 commentsViews: 4

16 मे, आतापर्यत हाती आलेल्या निकालानुसार महाराष्ट्रात काँग्रेस 16 , तर राष्ट्रवादी 7जागांसह आघाडीवर आहे. शिवसेना10 , बिजेपी 11 जागांसह आघाडीवर असून इतर 4 जागांवरती आघाडीवर आहेत. युपीएने एनडीएला पिछाडीवर ढकललं आहे.

close