आता पोलिसांनाही मिळाणार वाढदिवसाची सुट्टी

August 29, 2014 12:15 PM0 commentsViews: 914

 

rrpatil_ncp29 ऑगस्ट :  सणांपासून निवडणुकीपर्यंत सततच्या कडक बंदोबस्तात तैनात असलेले पोलिसांना यापुढे स्वत:चा आणि लग्नाचा वाढदिवस हक्काची सुट्टी घेता येणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. याआधी पोलिसांच्या मुलांना पोलिस भरतीत पाच टक्के आरक्षण देण्याचं गृहमंत्र्यांनी जाहिर केलं होतं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close