दुष्काळाचं संकट दूर व्हावं, मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

August 29, 2014 4:12 PM0 commentsViews: 246

29 ऑगस्ट : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानीसुद्धा गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक गणेश आरती केली. दुष्काळाचं संकट दूर व्हावं, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी गणरायाला घातलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जनतेला गणेशचतुर्थीच्या शुभेच्छाही दिल्या. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close