पाठवा तुमच्या बाप्पाचे फोटो

August 29, 2014 1:51 PM13 commentsViews: 919

bappa photo29 ऑगस्ट : गणपती बाप्पा मोरया…राज्यभरात लाडक्या बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन होत आहे.  गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाचं भक्तीभावानं स्वागत करत आहेत. या भक्तीमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आमच्या सर्व प्रेक्षक/वाचकांना आपल्या बाप्पांचे फोटो पाठवण्याचं आव्हान करत आहोत. तुम्ही तुमच्या घरच्या,मंडळाच्या बाप्पाचे फोटो, व्हिडिओ आम्हाला पाठवू शकता आम्ही ते प्रसिद्ध करू आमच्या आयबीएन लोकमत वाहिनीवर. तसंच आपल्या बाप्पाचे फोटो तुम्हाला पाहण्यास मिळणार आमच्या वेबसाईट www.ibnlokmat.tv आणि बाप्पा मोरया रे या फेसबुक पेजवरही…तुम्हाला फक्त एवढंच करायचं की, तुमच्या बाप्पाचे फोटो, व्हिडिओ आपलं नाव आणि ठिकाणासह आमच्या या https://www.facebook.com/bappamoryare2014 पेजवर अपलोड करायचे…तर मग पाठवा आपल्या बाप्पाचे फोटो…गणपती बाप्पा मोरया…!!

फोटो कसे पाठवणार ?

थेट फोटो/व्हिडिओ अपलोड करू शकता – https://www.facebook.com/bappamoryare2014 या पेजवर
किंवा पाठवू शकता

WhatsApp बाप्पा

तुमच्या घरचा गणपती आयबीएन लोकमतवरून आता जाऊ शकतो महाराष्ट्रातल्या घराघरात..आम्हाला पाठवा तुमचे जास्तीत जास्त दोन मिनिटांचे व्हिडिओज WhatsApp वरून तुमचं संपूर्ण नाव आणि पत्त्यासह पाठवा 9167678594 या नंबरवर
तसंच खालील कमेंट बॉक्समध्येही तुम्ही नावासह फोटो अपलोड करू शकता

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Hrishikesh

  Mazya gharatil paramparik sajavat aslela Ganpati Bappa

 • Asha

  Ganpati Bappa Moriya

 • Satyawati Ravindra Kharde

  Ganpati Bappa Morya

 • Ketan Pawaskar

  Ketan santacruz (E)

 • SACHIN DINKAR MISAL

  आमचे बाप्पा मोरावर आरूढ होऊन निसर्गाच्या सानिध्यात .. पर्यावरण संवर्धनातून प्रदूषणमुक्त भारत आणि पाण्याच्या शुद्धीकरणातून पुनहनिर्मिति व त्यातून होणारी पाण्याच्या बचतीचा संदेश देताना..

  संदीप दिनकर मिसाळ,
  301/302, मातोश्री अपार्टमेंट, पांचपाखाडी, ठाणे (पशचिम), ठाणे – ४०० ६०२
  मोब : ९००४६६८७८५

 • Omkar Rawool

  Aamcha Gharcha Ecofriendly Bapa
  Eco friendly Ganesh Idol+
  Decoration made by road side cut tree and paper

  Omkar Rawool
  601/C wing Penta Galaxy
  Opp wadala Fire Bigade
  Antophill Mumbai 37

 • संकेश परब

  आमच्या कोकणातील घरात ११ दिवसासाठी विराजमान झालेले बाप्पा… मूर्ती शाडूच्या मातीची आहे. थर्माकोलचा वापर न करता फक्त पडदे, पाने आणि फुले यांचा उपयोग करून सजावट केलेली आहे.
  संकेश रामचंद्र परब
  मुक्काम पोस्ट कसाल, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग

 • Prasad Vadavalkar

  नाव: प्रसाद चंद्रकांत वडवळकर

  पत्ता:

  अलिबाग: लक्ष्मि श्रीनिवास सोसायटी, A विंग, 1st Floor, Room No.- 04

  ठीकरूळ नाका, शिवाजी चौक, गणेश लौंड्री समोर. अलिबाग – रायगड – ४०२२०१

  मुंबई: सदगुरू कृपा बिल्डिंग नं. १४, ७ वा माळा, रूम नं. ७०७, साईवाडी, फडके मार्ग, कोलडोंगरी, अंधेरी ( पूर्व ) – ४०००६९

  मोबाईल नं. : – ९८७०४५२७३७, ८०९७२९२३३१

  इमेल एड्रेस : prashusmart@gmail.com

  पर्णमंदिर

  साहित्य:

  सुकलेली पान (पत्रावळी), मोराची पिसे, तांदूळ (कणी), तांदळाची साल (तूस), दगड, सेंद्रीय रंग, दोरा, कपडा, काठ्या, पेपर डिश, पेपर वाटी (द्रोण), वाळू, लाकडाचा भुसा, वर्तमान पेपर, बॉक्स बोर्ड, मोउट बोर्ड, बिस्कीट पेपर.

  संदेश:

  आज काल आपण सर्वत्र बघतो थर्माकोलचा वापर खूपच प्रमाणात वाढला आहे. कुठल्याही कार्यक्रमाला जेवण्यासाठी थर्माकोलच्या ताटाचा वापर केला जातो. आपल्या नकळत निसर्गाला आणि आपल्याला सुद्धा हानी पोचते आहे. म्हणूनच मी माझ्या देखाव्यात संपूर्ण पत्रावळीचा वापर करून थर्माकोलच्या ताटा ऐवजी इको फ्रेंडली ताटाचा उपयोग जास्तीत जास्त व्हावा नाहीतर भविष्यात फळ-फुल, झाडे, पशु-पक्षी, पाणी हे सर्व दुर्मिळ होईल या गोष्टी आपणास देवाच्या मंदिरा प्रमाणेच जपल्या पाहिजेत असे सुचवायचा प्रयत्न केला आहे. मी पर्णमंदिर साकारले आहे. या साठी मी निसर्गातील महत्वाचे घटक माझ्या पर्णमंदिरात वापरले आहेत, जसे झाडाची पाने, पक्षी (मोर), धन-धान्य या सारख्या घटकांचे रक्षण करण्याचा आणि प्रदूषण कमी करण्याचा छोटासा प्रयत्न.

  आपण नवीन युगाकडे वाटचाल करत असताना जुन्या रूढी-परंपरा कुठेतरी हळू हळू विसरत चालोय. त्यामुळे आपल्या आरोग्यास आणि निसर्गास आपण हानी पोचवतो आहे हे आपल्या लक्षातच येत नाहीय. जुन्या पद्धतीप्रमाणे पत्रावळी किवा केळीच्या पानात जेवण्याचे और्वेदिक दृष्ट्या वेगळेच महत्व होते. जेवणाबरोबर पानातील आरोग्यास उपयुक्त अशी जीवनसत्व आपल्या शरीरात जात असत.

  आता आपण सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्रास कमी करण्या साठी थर्माकोलच्या ताटाचा वापर करतो पण त्या गरम जेवणाबरोबर थर्माकोलचा थर वितळून आपल्या शरीरात जात असतो हे आपल्यला जाणवतच नाही आणि कलांनतरने त्याचा त्रास आपल्याला हळू हळू जाणवू लागतो. तसाच त्रास निसर्गालाहि आपण देतोय आणि या थर्माकोलच्या अति वापरामुळेच नैसर्गिक चक्र हळू हळू बदलते आहे आणि याचा वेळीच विचार केला नाही तर भविष्यात याचा पुढच्या पिढीला नक्कीच त्रास होईल.

  यासाठी वेळीच जागरूक होऊन सर्वजण बाप्पा चरणी प्रार्थना करूया कि सर्वाना आपला हा सुंदर निसर्ग जपण्यासाठी आणि वाचवण्यासाठी सुदबुद्धी दे!

  बाप्पा मोरया !!!

  video link:

  https://www.youtube.com/watch?v=oBvI1iiUZdo

  https://www.youtube.com/watch?v=pFNnXrSRhIM

 • Prasad Vadavalkar

  पर्णमंदिर

  साहित्य:

  सुकलेली पान (पत्रावळी), मोराची पिसे, तांदूळ (कणी), तांदळाची साल (तूस), दगड, सेंद्रीय रंग, दोरा, कपडा, काठ्या, पेपर डिश, पेपर वाटी (द्रोण), वाळू, लाकडाचा भुसा, वर्तमान पेपर, बॉक्स बोर्ड, मोउट बोर्ड, बिस्कीट पेपर.

 • Prasad Vadavalkar

  पर्णमंदिर

 • san patil

  Hi Team,

  Please find the attached photos

  Name: Sandeep Machindra Patil

  Address: 6, 1st Floor , Shreee Gurusafalya Chsl

  Behind Liberty Garden , Nr Munciple School
  Malad West
  Mumbai – 400064

  Mobile: 9967080697

  Home- 022 28813090

  sandeeppatil21@gmail.com

  Decoration: Ecofriendly made of Paper, pots & chara etc.

 • Prathamesh Chaudhari

  These are the eco friendly ganpati made by my grandfather Mr. Purushottam Chaudhari
  Mr. Purushottam R. Chaudhari
  Hanuman Ward, Umarkhed, Dist. Yavatmal
  Ph. No. 8087884255

 • NIKHIL KAWALE

  Mazya Gharche Bappa

close