‘पक्ष आत्मपरिक्षण करणार’ – बलबीर पुंज

May 16, 2009 8:43 AM0 commentsViews: 3

16 मे, 15 व्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मताधिक्यानं विजयी होऊ, या भाजपच्या विश्वासाला तडा गेला आहे. त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्नही भंगलंय. भाजपने पराभव मान्य केला असून आता पक्ष आत्मपरिक्षण करणार असल्याचं भाजपचे प्रवक्ते बलबीर पुंज यांनी सांगितलं आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणं ही घोडचूक ठरल्याचं पक्षाने मान्य केलं आहे. यासंदर्भात मतमोजणीनंतर अडवाणींच्या घरी आज संध्याकाळी भाजपच्या मोठ्या नेत्यांची बैठक होणार आहे.

close