बेळगावमध्ये भाजपचा दबादबा कायम

May 16, 2009 8:49 AM0 commentsViews: 2

16 मे बेळगावातून भाजपचे सुरेश अंगडी तर चिकोडीतून भाजपचे रमेश कत्ती विजयी झालेत. सुरेश अंगडी यांना एक लाख 18 हजाराचे तर रमेश कत्ती यांना 55 हजाराचे मताधिक्य मिळालंय. सुरेश अंगडी यांनी काँग्रेसचे अमरसिंग पाटील, रमेश कत्ती यांनी काँग्रेसचे प्रकाश हुकेरी यांचा पराभव केलाय. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात भाजपचा दबदबा कायम राहिला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

close