नंदूरबारमधून माणिकराव गावित नवव्यांदा विजयी

May 16, 2009 11:23 AM0 commentsViews: 77

16 मे नंदूरबार मधून काँग्रेसचे माणिकराव गावित नवव्यांदा विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री विजय गावित यांचे बंधू शरद गावित यांनी बंडखोरी केल्यामुळे या मतदारसंघात चुरस निर्माण झाली होती. माणिकराव गावित यांनी सपातर्फे उभ्या झालेल्या शरद गावित यांचा 40 हजार 803 मतांनी पराभव केला. याच मतदारसंघातून भाजपचे सुहास वटावतकर यांनी केवळ 1 लाख 95 हजार 858 मतं मिळवली आहेत.

close