तुरटीचा गणपती

September 1, 2014 1:57 PM0 commentsViews: 89

01 स्पटेंबर :  कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवाची धूम पहायला मिळतं आहे. यातूनच अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोल्हापूर शहरातल्या मनोरंजन गणेश मंडळाने तर तुरटीची मूर्ती तयार करुन प्रदूषण टाळणारी मूर्ती साकारली आहे. तब्बल 230 किलो तुरटी या मूर्तीसाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळं मनोरंजन मंडळाची ही नवी कल्पकता सध्या कोल्हापुरात चर्चेची विषय ठरली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close