मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करतंय का?

September 1, 2014 11:43 PM0 commentsViews: 604

28 ऑगस्ट : मोदी लाटेला निष्प्रभ करण्यासाठी आघाडी सरकार आरक्षणाचं राजकारण करतंय का? असा आजचा सवाल होता.

प्रवक्ते काँग्रेसचे डॉ राजू वाघमारे, विधान परिषद सदस्य आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये,
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक प्रा. मनोहर धोंडे,
शिवसंग्राम संघटनेचेअध्यक्ष विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close