आघाडी-युतीत भांडणार्‍या राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी का?

September 2, 2014 4:31 PM0 commentsViews: 463

01  सप्टेंबर :   आघाडी-युतीत भांडणार्‍या राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी का? असा आजचा सवाल होता.

लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार दिनेश गुणे, शिवसेनाचे आमदार दिवाकर रावते, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close