मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर कंटेनर उलटल्यानं वाहतूक कोंडी

September 4, 2014 9:28 AM0 commentsViews: 572

express way accident

04 सप्टेंबर :  संगमरवर वाहून नेणारा कंटेनर उलटल्यानं मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व वाहतूक तूर्तास ठप्प झाली असून पुण्याच्या दिशेची वाहतूक मात्र सुरळीतपणे सुरू आहे.  मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवर मुंबईच्या दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात आहेत, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी काहीवेळ लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close