अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का?

September 5, 2014 10:37 PM2 commentsViews: 1839

04 सप्टेंबर : अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलतील का? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, शिवसेनेच्या आमदार डॉ.नीलम गोर्‍हे,
हिंदुस्तान टाइम्सचे पॉलिटिकल ब्युरो चीफ शैलेश गायकवाड, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • bhaurao

    hahi

  • bhaurao

    ncp – no -1 in mahatashtra

close