लिट्टे बंडखोर आणि श्रीलंकन लष्करामध्ये युद्ध सुरू

May 17, 2009 12:30 PM0 commentsViews: 4

17 मे, कोलंबो लिट्टे बंडखोर आणि श्रीलंकन लष्करांमध्ये युद्ध सुरू आहे. लिट्टेच्या सहा नौका श्रीलंकन लष्कराने नष्ट केल्या आहेत. कोलंबोत एका मृतदेहाची डीएनए चाचणी सुरू आहे. हा मृतदेह लिट्टे प्रमुख प्रभाकरन यांचा असण्याचा संशय श्रीलंकन लष्कराने व्यक्त केला आहे. कोलंबोतील पनगोडा या लष्करी तळावर हा मृतदेह ठेवण्यात आला आहे. श्रीलंकन लष्कराच्या 53, 58 आणि 59 डिव्हिजनच्या जवानांनी कोलंबोतल्या नागरिकांना ज्या ठिकाणी बंदिस्त करून ठेवलं तिथे यांनी प्रवेश केला. श्रीलंकन लष्कर आता सर्वप्रथम अपंग आणि आजारी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. आतापर्यंत या पट्‌ट्यातून 3 हजार 600 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

close