कृत्रिम तलावातल्या गणपती विसर्जनास होणारा विरोध योग्य आहे का ?

September 6, 2014 11:04 PM0 commentsViews: 599

05 सप्टेंबर : कृत्रिम तलावातल्या गणपती विसर्जनास होणारा विरोध योग्य आहे का ? असा आजचा सवाल होता.

ठाणे पर्यावरण दक्षता मंचाचे प्रा. विद्याधर वालावलकर, जनजागृती समितीचे प्रवक्ते अरविंद पानसरे,
माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, कायदेतज्ज्ञ ऍड. असीम सरोदे सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close