निरोप देऊया बाप्पाना… सेल्फी फोटो पाठवा आम्हाला !

September 8, 2014 2:29 PM2 commentsViews: 536

Selfie

 

08  सप्टेंबर :  गणरायांचं मोठ्या थाटामाटात आणि वाजत-गाजत आगमन झालं आणि बघता बघता दहा दिवस उलटलेही. आज अनंत चतुर्दशी दहा दिवसांचा मुक्काम करून बाप्पा आज आपल्या ‘गावाला’ निघाले आहे. संपूर्ण राज्यात विसर्जनाची जय्यत तयारी झालीय. आज सर्वांचे लाडके बाप्पा निघाले आहेत. तुम्हीही निरोप द्या आणि आपल्या भावना, यंदाच्या गणेशोत्सवातील आठवणी, फोटो, प्रतिक्रिया याच बातमी खालील कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आम्ही नक्की प्रसिद्ध करू. आपले फोटो तुम्ही फेसबूक आणि ट्विटर वरही पाठवू शकता

फेसबूक : https://www.facebook.com/bappamoryare2014

ट्विटर : @ibnlokmattv

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्ष लवकर या !!!

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • harry

    selfiee with bapaa : Harry

  • harry

    Ganpati bappa morya .. pudhachya varshi lavkar yaa

close