‘सेनेचं राज्य येऊ दे’

September 8, 2014 5:41 PM0 commentsViews: 356

08 सप्टेंबर : औरंगाबादचे ग्रामदैवत आणि मानाचा संस्थान गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे. जवळपास 90 वर्षाची या गणेश उत्सवाची परंपरा आहे. या मानाच्या गणपतीची मिरवणूक पारंपरीक पद्धतीन बैलगाडीतून निघते. सुरवातीला खासदार चंद्रकांत खैरे आणि शहराचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंग यांनी गणपतीची गाडी ओढली.गणरायानं मराठवाड्यावर पावसाची बरसात केली अशी भावना खासदार खैरे यांनी व्यक्त केली. तसंच युतीचं राज्य येऊ दे असं साकडंही खैरेंनी गणरायाला घातलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close