गणेशभक्तांचा रिक्षा पलटी, थरारक व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद

September 8, 2014 6:31 PM4 commentsViews: 29451
Hyderabad auto rickshaw accident

08 सप्टेंबर : हैदराबादमध्ये एमजी मार्केटमध्ये गणेशभक्त विसर्जनसाठी निघाले होते. भरधाव वेगात असलेल्या रिक्षावर ड्रॉयव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे भर रस्त्यावर हा रिक्षा पलटी झाला.

आणि त्यातले सगळे प्रवासी बाहेर फेकले गेले. पण सुदैवानं एकाही प्रवाशाला गंभीर इजा झाली नाही. याचा हा थरारक व्हिडिओ कॅमेर्‍यात कैद झाला.

रिक्षा पलटी झाल्यानंतर तिथेच उभे असलेल्या पोलिसांनी तातडीने धाव घेऊन प्रवाशांना बाजूला काढलं आणि रिक्षा उभा केला. या अपघातात प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या प्राथमिक उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Piyush Kandalkar

  lol ..

 • Anogh Sudhir Pradhan

  really sad :(

 • Vicky Rag

  hahahahahaha funny but bad

 • Prashant Gangawane

  ….गणपती बाप्पा मोरया …..
  “बहुदा या गणपतीला जायचे नव्हते पाण्यात
  म्हणूनच हा व्हिडीओ आलाय आपल्या पाहण्यात “

close