आसमंत तुझे…रूप तुझे आसमंतातूनी !

September 8, 2014 8:22 PM0 commentsViews: 924

aerial photo ganpati
लाडक्या बाप्पाला आज भावपूर्ण निरोप देण्यात येतोय. मुंबईकरांनी गिरगाव चौपाटीवर भक्तीभावाने आपल्या लाडक्या ‘बाप्पाला पुढच्या वर्षी परत या’ अशी विनंती करत निरोप देत आहे. गिरगाव चौपाटीवर हेलिकॉप्टरमधून खास दृष्य टिपण्यात आली. आसमंत तुझे…रूप तुझे आसमंतातूनी !
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close