‘आयफोन 6′ चं दमदार लाँचिंग

September 10, 2014 7:09 PM0 commentsViews: 811

अॅपलचा बहुप्रतिक्षीत ‘आयफोन 6′ आणि ‘आयफोन 6 प्लस’ अखेर लॉन्च करण्यात आला. कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात आयफोन 6चा लॉन्चिंग सोहळा पार पडला. कंपनीने यावेळी पहिलंच स्मार्टवॉचही लॉन्च केलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close