आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय सत्तेत आल्यावर बदलू, ही भाजपची भूमिका योग्य आहे का?

September 11, 2014 7:48 PM12 commentsViews: 2844

आघाडी सरकारनं मतांच्या राजकारणासाठी घेतलेले निर्णय सत्तेत आल्यावर बदलू, ही भाजपची भूमिका योग्य आहे का? असा आजचा सवाल होता.

भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी, राष्ट्रवादीचे आमदार विद्या चव्हाण, IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे आणि शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे सहभागी होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  हो.

 • Aniket Thakur

  100% barobar…

 • Mahadev

  hoo

 • kad N

  nahi

 • abdul irfan

  NO

 • Pandharinath more

  भा ज पा चे काही उल्लू बनविंग उदाहरणे

  १. लोकसभेत जर जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी कडून मदत घेयाची तयारी होती मात्र आत्ता त्यांना राष्ट्रवादी हि भ्रस्ताचार्वादी वाटू लागली

  २. आज पर्यंत शिवसेनेनी केलेल्या टीका त्यांना लागत न्हावत्या पण लोकसभेत पूर्ण बहुमत येताच त्या त्यांना टोचू लागल्या

  ३. सीमेवर पाकिस्तान कडून गोळीबार होत असताना पंतप्रधानाला महाराष्ट्र जिंकण्यामध्ये रस

  ४. पंतप्रधानाला देशा पेक्षा जास्त काळजी पक्ष्याची

  ५. जे त्यांना विकास पुरुष आहे अस समजून देशाचे नेतृत्व देण्या साठी दिवस रात्र एक केली त्यांना संपवून स्वताचे अस्तित्व स्थापन करण्याची तयारी

  ६. रास्त्रपती राजवट आल्यानंतर सत्ता हि केंद्राच्या हातात जाते तर मग भा ज पा ची सत्ता आल्यानंतर हि ती केंद्राच्या हातातच जाणार आहे जर भा ज पा लाच मतदान करायचे तर मग मतदान कशासाठी राहू दे न रास्त्रपती राजवट च थोडे मोदी विषयी

  मोदी हे एक चतुरस्त गुजराती जे देश्वशियाच्या भावानासी खेळण्यात आणी स्वताला एक महापुर्षा सारखे दाखवण्यात महारत हासील असलेले व्यक्तिमत्व

  ते फक्त आपल्या वक्त्रत्वा ने माणसाची माने जिंकून देशाला आपल्या वश मध्ये करतात आणि सर्वत्र आपले सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्नात आहेत ते पंतप्रधान होताच अडवाणी , मुर्लीमान्हार जोशी , जसवंत सिंग जे आपल्या रस्त्यात येवू शकतील अस्याना बाजूला सारल आणि अमित शहाच्या हातात

  भा ज पा चे अध्यक्ष पद देवून भा ज पा वरती आपली पकड मजबूत केली

  आत्ता ते शिवसेनेला हटवून महारष्ट्रातील सत्तेसाठी

  ज्या पक्षांनी विकास आणि हिंदुत्व असल्यामुळे सत्तेची कुठे च लाभ न्हवता अशा वेळी साथ दिली त्यांना सातेत येताच संपवण्याचा प्रयत करतात काय ते तुम्हाला वाटत आमचे उपकार लक्षात ठेवतील

  थोडासा अंदाज माज्याकडून

  भा ज पा ला जर जागा कमी पडल्या तर शिवसेनेला मदत करण्यास भाग पाडतील नाही मदत दिली तर त्यांना केंद्रातून बाहेर करतील. भा ज पा संपूर्ण बहुमत मिळाले तर ते शिवसेनेला असेच बाहेर करतील

  महाराष्ट्रात भा ज पा ची जर सता येत नसेल तर ते राष्ट्रपती राजवट लावतील व सता केंद्राच्या हातात घेतील एवढे सर्व कशा साठी तर देश्याच्या उत्पांच्या ४०% उत्पन महाराष्ट्रातून मिळते

  मोदिजी कुठे नेहून ठेवण्याचा विचार करताय महाराष्ट्राला माझ्याaa

  • SANJAY CHAVAN

   asa kahi nahi

 • Sanjay

  …इन्दिरा गांधीच्या आणिबानी मध्ये कित्येक भाजप बजरंग दल विश्व हिन्दू परिषद संत समाज राष्ट्रिय स्वयंसेवक संघ नेते तुरुंगात होते उदा अटल बिहारी वाजपाई लालकृष्ण आडवाणी प्रमोद महाजन राम नाईक राम कापसे मुरली मनोहर जोशी असे 100 च्या वर नेते देशभर तुरंगात होते त्यावेली मातोश्री
  वर आराम चालला होता। नंतर देशभर रथयात्रा काढून भाजप बजरंग दल विश्व हिन्दू परिषद संत
  समाज राष्ट्रिय स्वयंसेवक संघ यानि बाबरी पाडली त्यावेलेही मातोश्री वर आराम चालला
  होता सत्तेचे फुकटचे लोणी मिलत नाही । मेहनत करावी लागते । नावाचे हिन्दू ह्रदय सम्राट।
  महाराष्ट्र बाहेर कधी गेला होतात? मराठी लोकाना मूर्ख
  बनवू नका / 19 तारखे पासून आराम ही आराम है………………….

  • SANJAY CHAVAN

   evadhe kadavat vichar tehi sahebanvishyi,chuk kartay

 • BHAU

  HO

 • Keshav Chaudhari

  BJP vale aata maharashtra barobar mind game khelat aahet tyanala marathi lokanich uttara dile pahije. Aamhala BJP vale pan nako & CONGRESS vale pan nako. SHIVSENA, MANASE, RASHTRAVADI aale tari chalatil pan rashtriya pakash nako.

 • arif

  barobar nahi

close