‘हॅपी न्यू इअर’च्या ‘मनवा लागे…’ची झलक

September 12, 2014 11:28 AM0 commentsViews: 1385

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘हॅपी न्यू इअर’ या सिनेमातील ‘मनवा लागे…’ हे गाणे काल मध्यरात्री यू-ट्युबवर रिलीज करण्यात आले आणि रिलीज होताच हे गाणं सध्या ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतंय. शाहरुख आपल्या या आगामी सिनेमासाठी कोणतीही कसर शिल्लक सोडत नाहीये. या गाण्यात दीपिका पारंपरिक भारतीय लूकमध्ये आकर्षक दिसतेय, तर शाहरुखसुद्धा आणि 8 पॅक ऍब्समध्ये दिसतोय. हे एक रोमँटिक साँग असून श्रेया घोषाल आणि अरजित सिंह यांनी हे गाणं गायलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close