‘मी भाग्यवान आहे’

September 12, 2014 2:08 PM0 commentsViews: 723

12  सप्टेंबर :   ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा चित्रपट येत्या 10 ऑक्टोबर रोजी रिलीज होतं आहे. याच्या प्रमोशनसाठी काल मुंबईत डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि नाना पाटेकर यांची पत्रकार परिषद पार पडली. या चित्रपटात नाना पाटेकर डॉ. प्रकाश आमटे यांच्या मुख्य भूमिकेत आहेत तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी डॉ. मंदा आमटेंच्या भूमिकेत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close