विधानसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल का ?

September 13, 2014 8:33 PM0 commentsViews: 2134

12 सप्टेंबर : विधानसभेच्या उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळेल का ? असा आजचा सवाल होता.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते हरिश रोग्ये, राष्ट्रवादीचे प्रवक्ते राहुल नार्वेकर,
भाजपचे प्रवक्ते गिरीश बापट, पत्रकार अरुण खोरे सहभागी होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close