दत्ता धनकवडे पुण्याचे नवे महापौर

September 15, 2014 3:39 PM0 commentsViews: 1028

pune mayor
15 सप्टेंबर : 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता धनकवडे यांची आज पुण्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा 41 मतांनी पराभव केला. दत्ता धनकवडे यांना 83 मते मिळाली, तर टिळेकरांना 41 मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित मानला जात होता. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांची निवड झाली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close