आठवले दिल्लीत ए.के.अँटोनींची भेट घेणार

May 20, 2009 8:23 AM0 commentsViews: 8

20 मे, शिर्डीतून पराभूत झाल्यानंतर राज्यसभेसाठी फिल्डिंग लावण्याच्या तयारीत असलेले आरपीआयचे नेते रामदास आठवले आता काँग्रेस नेते ए.के.ऍंटोनी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. मात्र आठवले यांना राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेस तयार नाही त्याऐवजी आठवले यांना काय पद देता येईल याच्यावर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तरीही आज बुधवारी होणार्‍या युपीएच्या बैठकीला रामदास आठवले यांना बोलावण्यात आलं नाही.

close