सेझच्या मुद्याचा समावेश करा : ममता बॅनर्जी

May 20, 2009 8:58 AM0 commentsViews: 1

20 मे,युपीएच्या किमान समान कार्यक्रमाची मागणी करतानाच इतर अनेक मागण्यांबरोबरच सेझविषयीच्या नियमांबद्दलही बदल करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी केली आहे. युपीएच्या बैठकीत ही मागणी केल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांना दिली आहे.

close