मदतीची आशा आणि…

September 16, 2014 11:44 PM0 commentsViews: 854

जम्मू आणि काश्मीरमध्ये जनजीवन हळुहळू पुर्वपदावर येत आहे. अस्मानी संकटामुळे होत्याचं नव्हतं झालंय.अनेक जण आपली घरं शोध आहेत, उरला सुरलेला संसार उभारण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मात्र अजूनही मदतीची आशा पूरग्रस्तांना लागून आहे..महापूर ओसरल्यानंतरच पृथ्वीवरच्या स्वर्गातलं हे भयावह दृश्य….
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close