नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात, 3 सैनिक जखमी

September 18, 2014 2:40 PM0 commentsViews: 620

helicopter

18 सप्टेंबर :  भारतीय नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरला आज (गुरुवारी) सकाळी अलिबागजवळीच्या उरणजवळच्या नौदलाच्या विमान तळावर उतरत असताना अपघाता झाला आहे. या अपघातात 3 सैनिक जखमी झाले आहेत.

नौदलाचे हेलिकॉप्टर मोरपाडा तळावर उतरत असताना हा अपघात झाला. यामध्ये हॉस्पीटलमध्ये 3 सैनिक जखमी झाले आहे. जखमींना मुंबईतल्या नौदलाच्या हॉस्पीटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++