हृतिकची ‘एमजे’ला आदरांजली

September 18, 2014 3:44 PM0 commentsViews: 615

हृतिक रोशनचा ‘बँग बँग’ हा सिनेमा 2 ऑक्टोबरला रिलीज होतं आहे. या सिनेमातल्या एका गाण्यामध्ये हृतिकनं त्याचा आयडॉल मायकेल जॅक्सनला आदरांजली वाहिलीये. काल या सिनेमाच्या टायटल साँगच्या प्रमोशनाचा कार्यक्रम झाला, तेव्हा हृतिकनं मायकेल जॅक्सनचा आपल्यावर अगदी लहानपणापासून प्रभाव असल्याचं सांगितलं. या सिनेमाच्या निमित्तानं कतरिना कैफ आणि हृतिक रोशन ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close