टोल मागितला म्हणून आमदाराच्या रक्षकाने कर्मचार्‍याला चोपले

September 18, 2014 4:13 PM1 commentViews: 3692

Thane toll news18 सप्टेंबर : टोल मागितला म्हणून एका आमदाराच्या रक्षकाने टोल कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केलीये. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झालाय.

ठाण्यातील खारेगाव टोल नाक्यावर हा प्रकार घडला. टोल नाक्यावर पोहचल्यानंतर नेहमीप्रमाणे गाडी अडवण्यात आली. टोल मागितला म्हणून या आमदाराच्या पोलीस सुरक्षारक्षकाने टोल नाक्यावरील कर्मचार्‍याला बेदम मारहाण केलीय.

या मारहाणी दरम्यान हा लोकप्रतिनिधी कारमध्येच बसून होता आणि त्यानं या मारहाणीला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.

पोलिसांनी हे सीसीटीव्ही ताब्यात घेतले अशून या आमदाराच्या गाडीचा नंबर आणि सुरक्षारक्षकाचा शोध घेत आहे. परंतु या संदर्भात अजूनही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाहीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Tushar

  When CCTV footage is available, is it so difficult for Police to locate these people….!!!!

  As far as rule goes, toll is exempted for:
  Members of Legislative Assemblies or Legislative Councils within the state on production of ID card issued by the respective Legislature

  But who shows ID card?

  Yancha maaj utarawla pahije. Sattecha evadha kasla ahankar?

  Have a look at this video as well:

  http://www.rushlane.com/mumbai-traffic-cop-assaults-video-12130714.html

close