शिवसेना-भाजपमध्ये होर्डिंगबाजी

September 19, 2014 12:08 PM0 commentsViews: 3285

Posterwar

19 सप्टेंबर :  शिवसेना-भाजपमधला जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आणि त्यातच आता भाजपने प्रचारासाठी स्वतंत्र होर्डिंग्ज लावायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर शिवछत्रपतींच्या नावाचा उल्लेख करून भाजपने स्वतंत्र प्रचार सुरू केल्याचं दिसून येत आहे, मात्र या पोस्टर्सवर कुठेही शिवसेनेचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आता शिवसेना-भाजपमध्ये बॅनरवॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close