‘किस्सा खुर्सी का’

September 19, 2014 5:34 PM0 commentsViews: 484

19 सप्टेंबर : सध्या महायुतीत जागावाटपावरून शिगेला गेलेल्या तणावावर सगळीकडेच चर्चा होतोय. मग कार्टून जगत याला कसं अपवाद असेल? कार्टुनिस्ट नीलम यांनी काढलेलं या कार्टूनमधूनही राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती समजून येती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close