‘पूनम महाजन बहिणी सारख्या’

September 22, 2014 2:18 PM0 commentsViews: 885

मनसेचे आमदार राम कदम यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पण, त्यांच्यापुढे खरं आव्हान आहे ते शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचं मन वळवायचं. गेल्या निवडणुकीत याच मतदारसंघात राम कदम यांच्याविरोधात भाजपकडून निवडणूक लढलेल्या पूनम महाजन आता खासदार झाल्यात, त्यामुळे पूनम महाजन राम कदमांचा प्रचार करणार का? या सगळ्याबद्दलच राम कदम यांच्याशी केलेली ही बातचीत ऐकुया….

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close