एशियन गेम्स 2014: स्क्वॉशमध्ये सौरव घोषालनं पटकावलं सिल्व्हर मेडल

September 23, 2014 10:03 AM0 commentsViews: 145

43197748

22 सप्टेंबर :  एशियन गेम्समध्ये भारताला पुरुष स्क्वॉशमध्ये सौरव घोषालनं सिल्व्हर मेडल पटकावलं आहे तर नेमबाज अभिनव बिंद्राच्या कारकिर्दीचा शेवट दिमाखदार झाला आहे. अभिनव बिंद्रीने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावलं आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एक गोल्ड, 1 सिल्व्हर आणि 7 ब्राँझ मेडल्स मिळाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close