मुंबईतल्या 222 धोकादायक इमारतींना बजावल्या नोटीस

May 22, 2009 5:30 PM0 commentsViews: 3

22 मे मुंबईतल्या 222 धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. मुंबईमध्ये एकूण 239 धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी 9 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्यात तर आठ इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तरी धोकादयक इमारतीमध्ये राहणार्‍या मुंबईकरांनी तात्काळ इमारती खाली कराव्यात असं आव्हान महापालिका आयुक्तांनी केलं आहे.

close